संपर्क - 9890269698 वेळ - सकाळी १० ते सायं ७ वाजेपर्यंत

नियम व अटी

लग्नासाठी वधू चे वय १८ वर्ष तर वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.वेबसाईट कायदेशीर रित्या विवाह सक्षम असलेल्यांसाठी कायदेशीर वैवाहिक युतीसाठी वैयक्तिक जाहिरातीची सोय करण्यासाठी आहे.

नोंदणी करतांना सभासदाने दिलेल्‍या माहितीची सत्‍यता पडताळणीसाठी आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स देणे बंधनकारक आहे.

वेबसाईट वर तुमचा मोबाईल नंबर व पत्ता गोपनियतेसाठी प्रकाशित केला जात नाही.एकमेकाची समंती असल्यावरच सभासदाचा मोबाईल नंबर व पत्ता दिला जातो.

१. फॉर्म मध्ये दिलेल्या अपेक्षेप्रमाणे स्थळ सुचविण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष संपर्क किंवा मेसेज आपणास पाठवतो.

२. आम्ही लग्न जुळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची बळजबरी किंवा मध्यस्थी करीत नाही, स्थळ सुचविणे हेच आमचे काम आहे.बाकी सर्व जबाबदारी सभासदांची राहील.याची नोंद घ्यावी.

३. वेबसाईट द्वारा विवाह जुळल्यास तशी माहिती आम्हाला द्यावी. म्हणजे आपली माहिती वेबसाईट वरून क्लियर करता येईल.तसेच आपल्या लग्नाचे फोटो आम्हाला पाठवावे ते आम्ही प्रकाशित करू त्यासाठी आपणास कुठलीही फी लागणार नाही.

१. सभासदांनी स्वत: दिलेली माहिती खोटी किंवा फसवी नसल्याचे ते लिहून देत आहे.त्यामुळे सभासदाने / उमेदवाराने दिलेली माहिती चुकीची/ खोटी/ फसवी असल्यास झालेल्या कार्यवाहीची भरपाई देण्यास सदर सभासद / उमेदवार नुकसान भरपाई देण्यास सहमती देतात.

२. सभासदाने दिलेल्या व्यक्तिगत माहितीची पूर्ण खात्री करणे, किंवा चौकशी करण्याची जबाबदारी सभासदांवर राहील.

३. सभासदाने दिलेल्या माहिती बद्दल व्यक्तिगत सभासद जबाबदार राहील सभासदाचे चारित्र, नीतिमत्ता, स्वभाव, वागणूक याबद्दल आपण स्वतः खात्री करावी.त्याबदल अधिक शोध घेण्याची जबाबदारी उमेदवाराची/सभासदाची असेल.

४. आपण या कराराच्या सर्व अटी व नियमांचे पालन करण्यास देखील सहमती देत आहात. वेबसाईट चे कधीही मत असल्यास आपल्या पात्रतेबद्दल आपण कोणतेही चुकीचे भाष्य केले आहे यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण असल्यास आपल्याला ताबडतोब आपले सदस्यता / किंवा वेबसाइट / सेवेचा वापर करण्याचा आपला अधिकार रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते. आपली सदस्यता विनामूल्य परतफेड करू.

Open chat
आपणास काही मदत हवी आहे काय ?
नमस्‍कार !
तेलीसमाज वधू वर सूचक केंद्रात आपले स्‍वागत !