संपर्क - 9890269698 वेळ - सकाळी १० ते सायं ७ वाजेपर्यंत

नोंदणी फॉर्म भरल्‍यानंतर आपल्‍या इमेल वर एक अॅक्‍टीवेशन लिंक येईल त्‍यावर क्लिक करून  आपण या वेबसाईटवर लॉगीन करू शकता. लॉगिन केल्‍यानंतर उर्वरित माहीती भरणे अनिवार्य आहे.  त्‍यानंतर आपल्‍या माहीतीची खातरजमा करून आपली माहीती येथे प्रसिध्‍द केले जाईल.

नविन नाव नोंदणी करण्‍यासाठी येथे क्लिक करा.

तेलीजगत डॉट कॉम वर वधू वर नोंदणी मोफत आहे. परंतू सुरक्षिततेच्‍या कारणास्‍‍‍‍तव वधू वर संपर्क माहीती देणे हिताचे नसल्‍या कारणाने ही माहीती प्रसिध्‍द केलेली नसते. आपणास अनुरूप वधू किंवा वर यांची संपर्क माहीती आम्‍ही आपणास देतो परंतू त्‍यासाठी आपणास तेलीजगत डॉट कॉमचे प्रिमिअम मेंबर असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी नाममात्र रू.५९९/- फी आकारली जाते (मुदत २ वर्षांसाठी). वधू वर यांची पसंती व एकमेकाची समंती असल्यास संपर्क माहीती दिली जाईल. फी भरल्‍या नंतर त्यांची माहीती (स्क्रिनशॉट काढून) 9854433344 या व्‍हाटसअप क्रमांकावर त्‍वरीत कळवणे.

प्रिमिअम मेंबर फी भरण्‍यासाठी येथे क्लिक करातेलीजगत क्रमांकानुसार प्रोफाईल शोधा


तेलीजगत डॉट कॉम कार्यक्रम गॅलरी

तेलीजगत डॉट कॉम व्हिडीओ चॅनल

A valid URL was not provided.
Open chat
आपणास काही मदत हवी आहे काय ?
नमस्‍कार !
तेलीसमाज वधू वर सूचक केंद्रात आपले स्‍वागत !